About Us

About Us
Thakur Financial Services हि एक वित्तीय सेवा देणारी संस्था वर्ष २००० पासून चिपळूण येथून कार्यरत आहे. आज देश विदेशातील अनेक व्यक्तींनी आमच्या सेवेचा लाभ घेतलेला आहे व ते सर्वच समाधानी असल्यामुळेच त्यांनी सदैव आमच्या सोबतच आहेत.

आमच्या मार्फत मिळणाऱ्या सेवा.

  • म्युचुअल फंड व शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी योग्य तोच सल्ला व्यक्तीचे गरजेनुसार व जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार देणे. 
  • सर्व प्रमुख म्युचुअल फंड योजनांचे वितरण.
  • ICICI Securities Ltd. सोबत ए.पी. म्हणून सलग्न, ३-इन-१ खाते उघडून दिले जाते, ज्यात मिळेल Bank Savings Account + Trading Account + Demat Account. यामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन खाते चालवण्याची सुविधा आहे.
  • HDFC Life सोबत इन्शुरन्स एजंट म्हणून सलग्न, मुख्यत्वे टर्म इन्शुरन्स विकतो.
  • Association of Mutual Funds of India (AMFI) पुरस्कृत MF Utility India Pvt. Ltd. सोबत सलग्न, याचा वापर करून गुंतवणूकदारांना एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व व्यवहार पेपरलेस करण्याची सुविधा दिली जाते. ऑनलाईन सुविधा दिली जाते. एकाच ठिकाणी आपल्या सर्व गुंतवणुकीचा तपशील पाहण्याची सुविधा.
  • NSE या देशातील सर्वात मोठ्या एक्सचेंग ने चालू केलेल्या NSE NMF II सोबत सलग्न, याचा वापर करून गुंतवणूकदारांना एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व व्यवहार पेपरलेस करण्याची सुविधा दिली जाते. ऑनलाईन सुविधा दिली जाते.
विक्रीपश्चात दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा:
  • तुमचा म्युचुअल फंडाचा पोर्टफोलिओ २४/७ पाहण्यासाठी खालीलप्रमाणे सुविधा दिल्या जातात:
    • www.shthakur.com या साईट वर लॉगीन सुविधा दिली जाते, एकत्र पोर्टफोलिओ पाहू शकता. तुमचे तुम्ही आर्थिक नियोजन करण्याची मोफत सुविधा दिली आहे.
    • www.mfuindia.com या साईट वर लॉगीन सुविधा दिली जाते, एकत्र पोर्टफोलिओ पाहू शकता तसेच सर्वच व्यवहार ऑनलाईन करण्याची सुविधा आहे.
    • www.nsenmf.com या साईट वर लॉगीन सुविधा दिली जाते, एकत्र पोर्टफोलिओ पाहू शकता तसेच सर्वच व्यवहार ऑनलाईन करण्याची सुविधा आहे.
  • आमचे स्वत:चे मोबाईल App देतो ज्याचा वापर करून तुम्ही केव्हाही तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य पाहू शकता, आमचे बरोबर संपर्क करू शकता.
  • तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा मागोवा वेळोवेळी घेतला जातो व आवश्यकतेनुसार बदल/एका योजनेतून दुसऱ्या योजनेत स्वीच  करण्याचा सल्ला (इमेल व Whatsapp व्दारे) दिला जातो - आवश्यक असेल तरच असा सल्ला दिला जातो.
  • प्रत्येक महिन्याचे चौथ्या शनिवारी पूणे येथे भेटता येते.
  • प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या शनिवारी रत्नागिरी येथे भेटता येते.

No comments:

Post a Comment